प्रतिनिधी मन्सूर तडवी

*चोपडा* तालुक्यातील मोहरद बिडगाव कुंड्यापाणी. वर्गव्हाण या भागात BSNL चे टॉवर उभारून जवळ जवळ सहा सात महिने पूर्ण झालेले आहे म्हणुन बऱ्याच नागरिकांनी बीएसएनएलचे सिम कार्ड घेतलेले असून काहीं नागरिकांनी जिओ आणि व्ही आय चे सिम कार्ड पोर्टिंग करून घेतले आहे कारण बीएसएनएल ची सेवा ही स्वस्त आणि मस्त आहे असे अगोदर बोललेले जात होते परंतु गावाच्या गावात कॉल करण्यासाठी रेंज मिळत नसल्याने बरेचसे नागरिक BSNL कडे पाठ फिरवताना दिसत आहेत मोबाईल मध्ये नेट ची रेंज येते परंतु कॉलिंग साठी प्रॉब्लेम येत आहे अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही तर BSNL टावर हे फक्त शो पिस देखावा म्हणूनच उभे असतील असे नागरिकांचे मत आहे

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!