चोपडा सुवर्णकार समाजाच्या वतीने भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. सौ. चित्राताई वाघ यांचा भव्य नागरी सत्कार
जळगांव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, दि. १७ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा (जळगाव पूर्व) च्या वतीने आयोजित संघटनात्मक आढावा बैठकीच्या निमित्ताने चोपडा येथे आगमन झालेल्या भाजप महिला…
