घनसावंगी तालुक्यात पोलिसांचा मोठा दणका; भायगव्हाण येथील जुगार अड्ड्यावर धाड, आरोपी ताब्यात
मराठवाडा प्रतिनिधी :- अनिरुद्ध साबळे, जालना. जालना / घनसावंगी : जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यां विरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, आज तिर्थापुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भायगव्हाण येथे सुरू असलेल्या…
