जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी.

रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील पारंपरिक रीतीनुसार चालत आलेल्या बारागाड्यांचा कार्यक्रम संपन्न,  अहिरवाडी येथील गावामध्ये बऱ्याच वर्षा पासून बारागड्या ओढण्याचा कार्यक्रम हा मोठ्या उत्सहाने साजरा केला जातो, या उत्सवात समस्त जातीचा समाज एकवटतो, सामाजिक सलोखा राखण्याचा हा उत्सव असाच पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे, अश्याच पद्धतीने या पुढे ही अविरत असे उत्सव आपल्या महाराष्ट्राच्या मातीत होत रहावे, असे मत अहिरवाडी येथील ग्रामस्थानी यावेळी व्यक्त केले. या उत्सवामध्ये संपुर्ण गावाचे सर्व सर्व बांधव महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आनंद घेतात.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!