अपघातानंतर पळणाऱ्या कंटेनर चालकाचा तरुणांनी पाठलाग करून पकडले; भुसावळ-वरणगाव मार्गावर भीषण अपघातात दोन ठार…..!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – राष्ट्रीय महामार्गावरील साकरी उड्डाणपुलाजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, वरणगावहून भुसावळकडे येत असलेल्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार…
