पोलीस स्मृती दिन: कर्तव्य बजावताना प्राण अर्पण केलेल्या वीर जवानांना जळगाव पोलीस दलातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. देशाच्या आणि समाजाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस जवानांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे…
