परतूर नगर परिषदेच्या मालमत्ता रजिस्टरमध्ये खाडाखोड; ओ.एस. सावंत यांचा ‘पैसे कमवण्याचा धंदा’ जोरात ?
परतूर – जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. नगर परिषदेतील मालमत्ता रजिस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून ओ.एस. सावंत यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे. मालमत्ता रजिस्टरला…
