Author: संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

आमोदा येथील तलाठी एक हजाराची लाच घेताना ACB च्या जाळ्यात…..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल : शेताच्या सातबारा उताऱ्यावर बोरवेलची नोंद करून ऑनलाईन उतारा देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा (ता. यावल) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात…

सणासुदीच्या तोंडावर शिक्षकांच्या वेतनाचा बोजवारा; जळगाव जिल्ह्यातील ५०० शाळांचे सप्टेंबरचे वेतन रखडले, शिक्षणाधिकारी लॉगिनचा टॅब बंद असल्याने शिक्षकांमध्ये संताप

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार. जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवरात्र आणि…

मेहरूणमध्ये ‘पाठांतरातून प्रगती’चा जागर; २५० विद्यार्थ्यांना मिळालं स्मरणशक्तीचं बळ!

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे एक अभिनव शैक्षणिक पर्व सुरू झाले आहे. ‘पाठांतरातून प्रगती’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या…

एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी दापोरा येथील मंगल हिलाल सोनवणे यांची निवड; आदिवासी समाजातून स्वागत

जळगाव – आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिव पदी दापोरा (ता.जि. जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते मंगल हिलाल सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. एकलव्य वंचित आघाडीचे…

तरुणांनो, सैन्यात अधिकारी व्हायचंय? नाशिकमध्ये 19 ते 28 ऑक्टोबर मोफत SSB ट्रेनिंग, संधी सोडू नका!

नाशिकरोड – भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. NDA आणि CDS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पुणे आणि नाशिक विभागातील उमेदवारांसाठी…

कांदा खरेदीत फसवणूक झालीय? 8 ऑक्टोबरपर्यंत तक्रार करा, जिल्हाधिकाऱ्यांसमोर थेट सुनावणी!

नाशिक जिल्हा प्रतिनिधी कांदा खरेदी प्रक्रियेत अनियमितता, वजनात फसवणूक किंवा दराबत तक्रार असलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले…

नाशिककर भाजले! ऑक्टोबरमध्येच पारा 35.1 वर, पावसाने तब्बल 69% हुलकावणी

नाशिक जिल्हा प्रतिनिधी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात नाशिककरांना कडक उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. मान्सूनने काढता पाय घेताच ऑक्टोबर हीटने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असून, शहराचे कमाल तापमान 35.1…

अंबडमध्ये केमिकलच्या विळख्यात नागरिकांचे आरोग्य! दूषित पाण्याविरोधात नगरसेवक आक्रमक

नाशिक जिल्हा प्रतिनिधी अंबड औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे. येथील काही बेजबाबदार कंपन्यांकडून सोडले जाणारे केमिकलयुक्त दूषित पाणी थेट नागरी वस्तीत घुसत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक…

नाशिक जिल्ह्यासाठी सुवर्णसंधी! 53 हजार कोटींची गुंतवणूक, 24 हजार तरुणांना रोजगार

नाशिक जिल्हा प्रतिनिधी नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळाली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये नाशिक जिल्ह्यासाठी तब्बल 53,120 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले आहेत. 8…

नाशिकच्या सुरगाणा-पेठ तालुक्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; सतर्क प्रशासनाने ४ ठिकाणी बसवले सिस्मोमीटर, २४ तास नजर

नाशिक जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि डोंगराळ भाग असलेल्या सुरगाणा व पेठ तालुक्यांत सलग दोन दिवस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवार आणि शनिवारी जाणवलेल्या…

You missed

error: Content is protected !!