जामनेर तालुक्यातील केबल चोरीचा छडा : फत्तेपूर पोलिसांची कारवाई, भंगार व्यवसायिकासह ५ जण गजाआड…….!!
लोणी येथील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल लंपास ; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – शेतातील विहिरी आणि बोअरवेलवरील विद्युत केबल चोरणाऱ्या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.…
