एसटीच्या ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होणार; टाटा मोटर्स ठरली सर्वात कमी बोलीधारक….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई – महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. ग्रामीण महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्याच्या आधुनिकीकरणाला वेग आला आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित,…
