तहसील कार्यालय घनसावंगी येथे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न, या समारंभात मा. आमदार श्री. हिकमत दादा उढाण यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. तहसील कार्यालय घनसावंगी महाराष्ट्र दिनानिमित्त आज तहसील कार्यालय, घनसावंगी येथे शासकीय ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभात माननीय आमदार श्री. हिकमत दादा उढाण…
