चिंचविहिरे जिल्हा परिषद शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; विद्यार्थी गुणगौरवासह शाळेच्या विकासासाठी दातृत्वाचा हात
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहिरे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती नालकर…
