जळगाव – भुसावळ महामार्गावर भीषण अपघात; रिक्षा भिंतीवर आदळली, वृद्ध महिलेसह प्रवासी गंभीर जखमी….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या प्रवासी रिक्षाचा नशिराबाद येथे नॅशनल पत्रा परिसरात भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा थेट भिंतीवर जाऊन…
