सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवश्यक असलेल्या NCMC स्मार्ट कार्ड संबंधित ही अपडेट आहे. सवलतींचा…
