जालना पोलिस दलात मोठे फेरबदल: एसपी अजय कुमार बन्सल यांची बदली, तेगबीर सिंह संधू नवे पोलिस अधीक्षक
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. : जालना जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली करून त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागात करण्यात…
