फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध नियमभंगांवर पोलिसांचा बडगा
जळगाव शहर प्रतिनिधी महेश माळी – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी…
