मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युवा सहकार नेते रोहित निकम यांचा विशेष गौरव; ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’मध्ये मानाचा सन्मान

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये महाराष्ट्र राज्य मार्केटचे अध्यक्ष तथा युवा…

लासुरसह ८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची मोठी भेट!

चोपडा प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील. ६७ कोटींच्या पाणी फिल्टर योजनेची प्रत्यक्ष पाहणी; आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक चोपडा तालुक्यातील लासुरसह आठ गावांतील…

सतर्कता हाच सुरक्षिततेचा सर्वात मोठा मंत्र!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. पावसाळ्यात पूर, झाडे पडणे, वादळ, आग किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते. अशा वेळी घाबरून न जाता सतर्क राहणे आणि तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क…

ग्रीन बॅग गॅलरी’ प्रदर्शनातून प्लास्टिकमुक्तीचा संदेश; संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘ग्रीन बॅग गॅलरी’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्लास्टिक…

संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण समितीचा अभिनव उपक्रम; वारकऱ्यांसाठी एक लाख बियाण्यांचे वितरण

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथील पर्यावरण समिती व सीड बँक…

माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) घुले यांच्याबाबत शिवीगाळ व बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे.…

हेमकांत गायकवाड (पत्रकार,महाराष्ट्र प्रदेश सदस्य – न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन) यांची आक्रमक भूमिका; खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याविरोधात कायदेशीर लढा

राज्यपाल, मुख्यमंत्री, मुख्य सचिवांसह वरिष्ठ प्रशासनाकडे सविस्तर तक्रार; सार्वजनिक बिनशर्त माफी, निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाईची मागणी चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. पत्रकारांविषयी कथितरीत्या करण्यात आलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक व लोकशाहीविरोधी वक्तव्याच्या…

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकाराने नंदुरबार येथे केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक

जळगाव प्रतिनिधी : शाकीर शेख. नंदुरबार जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी…

कर्तृत्वाला सलाम! सभासद हितासाठी आयुष्यभर झटलेल्या उदय बापू पाटील यांचा सेवापूर्ती गौरव

प्रतिनिधी, शाकीर शेख, जळगाव. राजे संभाजी नाट्यगृह, जळगाव येथे ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष, तसेच जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि सहकार गटाचे प्रमुख श्री. उदय (बापू) पाटील यांच्या सेवापूर्तीप्रित्यर्थ भव्य सत्कार…

नाशिक येथे महाराष्ट्र टाईम्स मार्फत आयोजित “टाईम्स पॉवर वुमन” सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती…

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. नाशिक : द टाइम्स ऑफ इंडिया समूहाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित “टाईम्स पॉवर वुमन” या विशेष सन्मान सोहळ्यास भारत सरकारच्या युवा कार्य व…

error: Content is protected !!