राज्यात खत साठेबाजांवर मोठी कारवाई; ७८६ केंद्रांवर गुन्हे दाखल, कृषी विभागाचा दणका
मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे, छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या आणि रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या केंद्रांविरुद्ध राज्य कृषी विभागाने आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यभरात करण्यात आलेल्या…
रावेर ते शेगाव ‘वारकरी विशेष’ बस सेवा तात्काळ सुरू करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांचे आगर प्रमुख रावेर यांना निवेदन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, रावेर. रावेर तालुका आणि परिसरातील गावांमधून दररोज शेकडो भाविक व वारकरी संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे जात असतात. शेगाव हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असूनही, रावेर…
आरोग्य प्रशासनात रावेर येथे गाठला भ्रष्टाचाराचा कळस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी /रावेर: रावेर येथील आरोग्य प्रशासनात सध्या भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला असून, डॉ. सचिन भाईकर आणि त्यांचे सहकारी पंकज शिंपी यानी संगनमताने मोठा ‘संगणक घोटाळा’ केल्याचा खळबळजनक आरोप…
ACIC कडून वाशी मध्ये ताक वितरण उपक्रम, नागरिकांना उकाड्यात थोडा थंडावा देत जनजागृती मोहीम
ब्लू डायमंड, सेक्टर २८, वाशी जवळ ताकवाटप कार्यक्रम १० मे २०२६ रोजी, अँटी करप्शन इंटेलिजन्स समितीच्या (ACIC) नवी मुंबई टीम ने ब्लू डायमंड, सेक्टर २८, वाशी जवळ “ताक वाटप कार्यक्रम”…
जळगावात महिला दक्षता समिती गठीत; महिला व बाल सुरक्षेसाठी विविध उपक्रमांचा निर्णय
जळगाव : शासनाच्या सन २०२२ च्या जीआरनुसार पोलीस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून समितीची…
फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्हसह विविध नियमभंगांवर पोलिसांचा बडगा
जळगाव शहर प्रतिनिधी महेश माळी – जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने जळगाव पोलिसांनी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष नाकाबंदी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी…
उपविभागातील वाढती गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना उपविभागातील वाढती गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रकारची दुकाने, हॉटेल्स, ढाबे आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने रात्री…
जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहराला हादरवून सोडणाऱ्या जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने (एजथ) मोठी कारवाई केली आहे. तब्बल २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या महाघोटाळ्यातील सक्रिय…
भोकरदनमध्ये अतिक्रमण हटाव कारवाईविरोधात नागरिकांचे आमरण उपोषण
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. परिषदेने केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, या अन्यायाविरोधात बाधित नागरिकांनी ५ मे २०२६ पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या संवेदनशील…
ब्लॅकमेलिंग, जबरदस्ती, मारहाण आणि लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप, पोलिसात FIR दाखल
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. चाळीसगाव – शहरातील एका २४ वर्षीय तरुणीने शहर पोलीस स्टेशनमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाची फिर्याद दाखल केली आहे. आरोपी यश महेंद्र जैन (रा. शास्त्रीनगर, चाळीसगाव) याच्यावर…
