अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले; कारवाईअभावी नागरिकांमध्ये संताप
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जामनेर शहरासह तालुक्यात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः डोके वर काढले असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. सट्टा-जुगार, अवैध…
प्रवेशासोबत पर्यावरणाची भेट – संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा अभिनव उपक्रम
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण “एक विद्यार्थी – एक वृक्ष” संकल्पनेतून पर्यावरण जागर मेहरुण – पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजवण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे…
शहरात दामिनी पथकाची गस्त पुन्हा सुरू होत असून, यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘दामिनी पथक’ काही दिवसांपासून बंद होते. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत पोलीस प्रशासनाने हे पथक…
बीडच्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले.
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार विशेष वृत्तांत तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या संघटित वाळू माफियांविरुद्ध महसूल विभागाने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे.…
जालना मर्चेंट बँक घोटाळाः भोकरदन शाखा व्यवस्थापकासह मुख्य फिर्यादीलाही अटक; MPID कायद्यांतर्गत कलमांत वाढ
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी भोकरदन…
सुतार जनजागृती सेवा संस्था जळगांव जिल्हा यांच्या तर्फे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आयोजक सुतार जनजागृती सेवा संस्था जळगांव जिल्हा यांच्या तर्फे भव्य कामगार मेळावा दिनांक 7 जून 2026 वेळ सकाळी 10 वाजता ठिक हतनूर हॉल, जळगांव येथे…
पाचोरा येथील मनसे पदाधिकारी कांचन पाटील यांना मारहाण प्रकरण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. कांचन पाटील (चित्रपट सेना जिल्हा अध्यक्ष रा.बाबरूड ता पाचोरा), यांना मारहाण झाली होती. या प्रकारांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते श्री अविनाशभाऊ जाधव…
भोर येथील चिमुकलीवरील अत्याचार अन् हत्येचा पाचोऱ्यात तीव्र निषेध!
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; प्रा. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, पाचोरा : महेश माळी महिला व विद्यार्थिनींचा पुढाकार एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका, लिनेस…
हळदीत कट्टा खोचून दहशत माजवणाऱ्या तरुणाला कासोदा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; गावठी पिस्तूल अन् काडतूस जप्त
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. लखन प्रकाश वाघ…
भंगार दुकान तपासणी मोहीम पोलिसांकडून सुरू, एसपी श्रीकांत धिवरे ऍक्शन मोड वर, अनेकांचे धाबे दणाणले
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहर प्रतिनिधी काही दिवसापासूनमहिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील दुचाकीसह चारचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चक्क जिल्ह्यातील अनेक ठिकाणी…
