केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकाराने नंदुरबार येथे केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक
जळगाव प्रतिनिधी : शाकीर शेख. नंदुरबार जिल्ह्यातील केळी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकरी…
कर्तृत्वाला सलाम! सभासद हितासाठी आयुष्यभर झटलेल्या उदय बापू पाटील यांचा सेवापूर्ती गौरव
प्रतिनिधी, शाकीर शेख, जळगाव. राजे संभाजी नाट्यगृह, जळगाव येथे ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष, तसेच जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि सहकार गटाचे प्रमुख श्री. उदय (बापू) पाटील यांच्या सेवापूर्तीप्रित्यर्थ भव्य सत्कार…
नाशिक येथे महाराष्ट्र टाईम्स मार्फत आयोजित “टाईम्स पॉवर वुमन” सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती…
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. नाशिक : द टाइम्स ऑफ इंडिया समूहाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित “टाईम्स पॉवर वुमन” या विशेष सन्मान सोहळ्यास भारत सरकारच्या युवा कार्य व…
चोपडा शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नगराध्यक्षा नम्रता पाटील व डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते शुभारंभ
प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील, चोपडा सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत चोपडा शहरात रविवार, दि. २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा…
चोपड्यात भारतीय जनता पार्टीतर्फे प्राकृतिक शेती कार्यशाळा उत्साहात; राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांचा जाहीर सत्कार
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. भारतीय जनता पार्टी, चोपडा तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या प्राकृतिक शेतीसंदर्भातील विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्राकृतिक शेती…
शिरसवाडी गोदापात्रात पाच हायवा पकडले
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी : शिरसवाडी शिवारातील गोदावरी पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहनात भरणे सुरू होते. दरम्यान, घनसावंगी पोलिसांनी गुरुवारी (ता. २५) पहाटे ५ हायवा टिपर पकडून…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव आणि घनसावंगी (जालना) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे जालना: बहुजन प्रतिपालक, आरक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडी रामसगाव आणि घनसावंगी येथे…
छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन; घनसावंगीत विविध उपक्रमांचे आयोजन
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. महान समाजसुधारक आणि बहुजनांचे उद्धारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने त्यांना अत्यंत उत्साहात आणि आदराने विनम्र अभिवादन करण्यात आले.…
७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात; चाळीसगावात खळबळ
विभागीय प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), नाशिकच्या पथकाने चाळीसगाव येथे सामाजिक वनीकरण विभागातील एका वनपालाला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत एकच खळबळ…
मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे वाचले चिमुकलीचे प्राण
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ विभागातील ओढा रेल्वे स्थानक परिसरात मानवतेचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. स्थानक परिसरात उभ्या असलेल्या मालगाडीच्या १३ क्रमांकाच्या डब्यात एका नवजात बालिकेला कपड्यात गुंडाळून…
