शिर्वे जिल्हा परिषद शिक्षण परिषद संपन्न
खांडबारा (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील समूह साधन केंद्र श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद शिर्वे व शिर्वेपाडा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी संपन्न झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्वे येथे शिक्षण परिषदेचे उद्घाटन…
आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते 33 –11 के व्ही उपकेंद्राचे भूमिपूजन संपन्न
खांडबारा (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील शेही येथे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते येथेच ३३–११ के व्ही उपकेंद्राचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.या ३३–११के व्ही उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा लाभ होणार आहे.…
शरीफ बागवान यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
शरीफ बागवान यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान. महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 राज्य स्तरीय पुरस्कार नुकताच पुणे येथील बाल गोवर्धन रंगमंदिरात संपन्न झाला यात खाडबारा तालुका नवापुर येथील शरीफ बागवान याना…
उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची उपस्थिती उद्योग सुलभीकरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेग वाढणार मुंबई : ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग…
प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल ‘असर- 2024’मुख्यमंत्री यांना सादर
मुंबई, दि. 4 – प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल (Annual Status of Education Report) ‘असर-2024’ मंगळवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात सादर करण्यात आला. या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात…
शेतकरी आत्महत्यांबाबत जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठाचा सामंजस्य करार
जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला. या…
अमळनेर शहरात ०८ व ०९ फेब्रुवारी रोजी जळगाव ग्रंथोत्सवाचे भव्य आयोजन !
जळगाव – अमळनेर- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त जळगाव येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, व अमळनेर येथील पुज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या संयुक्त…
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणा-या विविध पुरस्कारांकरीता अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव – समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात…
जळगावकरांच्या सेवेत आता अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स तैनात
जळगाव – जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील तरसोद ते पाळधी या मार्गासाठी ०३ फेब्रुवारी २०२५ पासून अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली आहे. नागरिक या मार्गावरील कोणत्याही…
धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना अंमलबजावणी व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या सादरीकरणाबाबत बाबत आढावा बैठक ०३ फेब्रुवारी, २०२५ रोजी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद विधानसभा…
