संत रोहिदास विद्यामंदिर सुभाष नगर कोल्हापुर येथे संत रोहिदास जयंती साजरी

श्री. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती निमित्त आज दिनांक. 12.2.2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता संत रोहिदास विद्यामंदिर सुभाष नगर येथे फोटो पूजन करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले.…

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत बाल आनंद मेळावा

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जितु जयस्वाल नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे बाल आनंद मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाविषयी माहिती देण्यात आली. बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन खांडबारा गावाचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावीत…

श्रद्धा फाऊंडेशन तर्फे कॅन्सर पेंशट साठी असलेल्या आश्रमात वेलंटाईन डे साजरा

मुंबई प्रतिनिधी, मुंबई चेंबर श्रद्धा फाऊंडेशन तर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. यावेळी कॅन्सर रुग्णासाठी वेल्टाईन दिन साजरा करण्यात आला. दिनांक १५ / २…

इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्षपदी ऍड.मजहरोद्दीन शेख, तर सचिवपदी प्रताप सोनवणे

नंदुरबार (प्रतिनिधी) – येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशची शिवजयंती उत्सव समिती नुकतीच गठीत करण्यात आली. यावेळी समितीच्या अध्यक्षपदी ऍड.मजहरोद्दीन शेख, उपाध्यक्ष अजिम बागवान, शंकर जाधव तर सचिवपदी प्रताप सोनवणे यांची…

संत रोहिदास महाराज जयंती साजरी

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु जयस्वाल. खांडबारा येथील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजाचे ज्येष्ठ भटू पवार यांच्या हस्ते सर्वप्रथम रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस प्रतिमा पूजन व पुष्पहार…

अक्कलकुवा येथे अवैधपणे वास्तव्य करणारे येमेन नागरिक तसेच जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्थाचालकांवर गुन्हा दाखल..!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितू जयस्वाल जिल्हयातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था येथे काही येमेन नागरिक अवैधपणे वास्तव्यास असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निदर्शनास आले. सदर बाबत अधिकची माहिती अशी…

खांडबारा येथे 105 रुग्णांची तपासणी, मोफत शिबीर आयोजित करण्यात आले

खांडबारा प्रतिनिधी, अफाक खाटीक. येथील मातोश्री हॉस्पिटल व ओमसाई लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात…

कडेगांव येथील डोंगराई देवीची यात्रा उत्साहात साजरी.

कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माघी पोर्णिमेला सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथील डोंगराई देवीची यात्रा साजरी करण्यात आली. यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती,…

राहुल नवनाथ नजन यांची MPSC मार्फत मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड

राहुरी प्रतिनिधी. राहुल नवनाथ नजन यांची MPSC मार्फत मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल राहुरी खुर्द ग्रामस्थांकडून राहुल महाजन यांच्या वर अहील्यानगर जिल्ह्यातील विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थांकडून…

जळगाव जिल्हा अनुसूचित जाती उपयोजनेत राज्यात अव्वल

जळगाव – विशेष घटक योजनेअंतर्गत निधी वितरण आणि खर्चाच्या निकषांवर जळगाव जिल्ह्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2024-25 साठी 9300 लक्ष रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असून जिल्ह्याला 5580 लक्ष वाटप…

error: Content is protected !!