‘झिरो लोड’च्या नावाखाली वीजकपात? गरताड-धनवाडी शेतकऱ्यांचा महावितरणला थेट इशारा!

कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा भडका उडणार; रात्रीच्या सहा तासांच्या पुरवठ्यातही तीन तासांचा खंड जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा, जि. जळगाव : चोपडा तालुक्यातील गरताड व धनवाडी…

ब्रिटिशकालीन ग्रझेटमध्ये नोंद, तरी मनुदेवी मंदिर विकासापासून वंचित!

सातपुड्याच्या कुशीत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान; वीज, मोबाईल टॉवर आणि रस्त्याच्या सुविधांचा प्रश्न अद्याप कायम जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आणि तेराव्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे सांगितले जाणारे प्राचीन…

दुर्गादेवी मंडळाच्या पैशांच्या हिशेबावरून वाद; तरुणाची निर्घृण हत्या!

जामनेरमध्ये दोन सख्ख्या भावांना अटक; चाकू हल्ल्यात किशोर बावस्करचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : दुर्गादेवी मंडळाच्या पैशांच्या हिशेबावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट…

पाचोरा उर्दू केंद्रातील ६६ विद्यार्थ्यांनी गाजवली ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. १८ शाळांतील ६६ विद्यार्थ्यांचा सहभाग; तालुकास्तरीय स्पर्धेसाठी मिळणार संधी पाचोरा : विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाला चालना देण्यासाठी पाचोरा उर्दू केंद्राच्या वतीने ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

भाजपच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत ‘संघटन बळकट’ करण्याचा निर्धार!

नंदुरबारमध्ये पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाची लाट; आगामी वाटचालीवर सविस्तर मंथन धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. विशेष वृत्तांत नंदुरबार : भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा कार्यकारणीची बैठक आज बाबा रिसॉर्ट, नंदुरबार येथे…

हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त! जळगाव पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने सामरोद येथे पोलिसांची पहाटे ५ वाजता धडक कारवाई

जामनेर एपीआय स्वप्नील शिंदे, जामनेर पोलीस व एलसीबीच्या संयुक्त पथकाची धडक कारवाई; काही संशयित आरोपी ताब्यात विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर :- जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व कडक…

आई-बाप समजून घ्या, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवा!’; वसंत हंकारेंच्या ‘न समजलेले आई-बाप’ व्याख्यानाने विद्यार्थ्यांना दिला जीवनमूल्यांचा धडा

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी जळगाव येथील कवी कालिदास सभागृहात आयोजित ‘न…

पै. आकाश रविंद्र बेलदार यांची मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी, किरण पाटील. महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीला संघटित स्वरूप देत तिच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी पै. आकाश रविंद्र बेलदार यांची निवड करण्यात आली आहे.…

उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात हजारोंचा एल्गार

सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा; ‘आरक्षण अबाधित ठेवा’च्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन — परिवर्तन चौकात पथनाट्य सादर जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. दि. ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित…

सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची पाच थरांची दहीहंडी उत्साहात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे विद्यार्थ्यांच्या उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तब्बल…

You missed

error: Content is protected !!