आई-बाप समजून घ्या, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवा!’; वसंत हंकारेंच्या ‘न समजलेले आई-बाप’ व्याख्यानाने विद्यार्थ्यांना दिला जीवनमूल्यांचा धडा

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी जळगाव येथील कवी कालिदास सभागृहात आयोजित ‘न…

पै. आकाश रविंद्र बेलदार यांची मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी निवड

प्रतिनिधी, किरण पाटील. महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीला संघटित स्वरूप देत तिच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी पै. आकाश रविंद्र बेलदार यांची निवड करण्यात आली आहे.…

उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात हजारोंचा एल्गार

सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा; ‘आरक्षण अबाधित ठेवा’च्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन — परिवर्तन चौकात पथनाट्य सादर जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. दि. ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित…

सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची पाच थरांची दहीहंडी उत्साहात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे विद्यार्थ्यांच्या उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तब्बल…

३५०० विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणाचा संदेश; शाडूमातीच्या गणपती निर्मितीत जळगावचा ‘ग्रेट रेकॉर्ड’!

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटीचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगले गणपती बाप्पा साकारण्याचे कार्यशाळा जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगावात…

अंतुर्लीत दहीहंडीचा थरार! चार थरांची मानवी मनोरा रचत गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गोविंदा’च्या…

पवन तलवारे यांची महाराष्ट्र राज्य लेखा संवर्गाच्या राज्य कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड!

सोलापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐतिहासिक निर्णय; लेखा संवर्गातील प्रलंबित प्रश्नांवर राज्यव्यापी चर्चा सोलापूर प्रतिनिधी. जिल्हा परिषद कर्मचारी लेखा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथील…

⚡ ताहानगरात वीज चोरीला महावितरणचा दणका! १४ ग्राहकांवर कारवाई

स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी सुरूच; रोहित्रावरील अतिरिक्त भारामुळे फेज जाण्याच्या तक्रारी वाढल्या जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : जळगाव शहरातील ताहानगर परिसरात वाढत्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने विशेष वीज चोरी…

चोपड्यात दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम समितीचा पुढाकार; रोहितदादा निकम फाउंडेशन व मित्रपरिवाराचे प्रायोजकत्व चोपडा : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने, मा. श्री. रोहितदादा दिलीपराव निकम…

चोपडा बालमोहन विद्यालयात शिक्षक दिन व दहीहंडी उत्साहात साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अमर संस्था चोपडा संचलित प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत…

error: Content is protected !!