थकित कर्ज वसुलीकरिता ओबीसी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार विशेष मोहीम

एकरक्कमी परतावा (OTS) योजना जळगाव (जिमाका) – महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरजू लोकांना स्वंयरोजगारासी कर्ज वितरीत करण्यात आले आहे. कर्ज घेतलेल्या लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते. विहित मुदत…

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या दक्षता आघाडी सोलापूर जिल्हा पदी सौ. मंजुषा ताई डोईफोडे यांची नियुक्ती

सोलापूर प्रतिनिधी, मंजुषाताई डोईफोडे सोलापूर यांची स्वाभिमानी मराठा महासंघ दक्षता आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी महेद्रजी नाईक निंबाळकर वैराग यांच्या शिफारशिने संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांच्या स्विकृतीने नियुक्ती…

गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS)ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे 31 जानेवारी रोजी आयोजन

जळगाव – जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) ची सद्यस्थिती व पुर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 31 जानेवारी रोजी नियोजन भवन समिती…

मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे व्याख्यान संपन्न

जळगांव – मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात “मराठी भाषा: उगम आणि भाषा संवर्धन” या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी…

नर्सिंग GNM, ANM पात्रता धारकांना इस्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन जळगाव, (जिमाका वृत्त ): कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यत्ता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक युवतींना इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (होम बेस केअर गिव्हर) या…

जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव, (जिमाका वृत्त ): दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती…

जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या 729 कोटी 87 लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी

जिल्हा वार्षिक योजना 2025-26 च्या 729 कोटी 87 लक्ष प्रारूप आराखड्यास मंजुरी ▪ जिल्हा नियोजन समिती बैठकित पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्या बद्दल अभिनंदन ठराव पास ▪ जळगाव…

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ताण- तणाव निवारणासाठी ऑनलाईन समुपदेशक उपलब्ध

विभागाने त्यांचे संपर्क क्रमांक केले जारी जळगाव, (जिमाका) – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुरु होणार आहेत. या…

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना मुंबई, गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र…

सर्व वाहन धारकांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ३१ मार्च पुर्वी बसवणे बंधणकारक

जळगाव, (जिमाका) – ज्या वाहनाची नोंदणी १ एप्रिल २०१९ पूर्वी झालेली आहे अशा सर्व वाहन धारकांनी आपल्या वाहनास हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) दिनांक ३१ मार्च २०२५ पूर्वी बसवून घेणे…

error: Content is protected !!