बनावट लेटरहेड प्रकरणात ॲड. विजय पाटील अटकेत; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई 

जळगाव जिल्हा, प्रतिनिधी निलेश खैरनार. जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या नावाने कथित बनावट लेटरहेड, शिक्के व कागदपत्रांचा वापर करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह विविध शासकीय…

मनपाने दिल्या नोटीसा, चौक सुशोभीकरणातील नियमभंगावर होणार कारवाई

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील चौक आणि दुभाजकांचे सुशोभीकरण अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने व्हावे, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी…

नगरपरिषदेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई सचिन पाटील यांनी आज नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली. नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या या…

भारतीय पत्रकार संघ (AIJ) कडून नगर जिल्ह्यातील पाच पत्रकारांचा ‘राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान’ पुरस्काराने गौरव

मुंबई प्रतिनिधी : मुंबई येथे असोसिएशन ऑफ इंडियन जर्नलिस्ट (AIJ) यांच्या 12 व्या वार्षिक महासभेत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्रातील विविध भागातील पाच पत्रकारांचा “AIJ राष्ट्र शिरोमणी पत्रकारिता सन्मान”…

जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्यानेच केला काकाचा खून,

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, रावेर, महेश माळी. जमिनीच्या जुन्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाचा लाकडी काठीने जबर मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना गारखेडा येथे उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर हा प्रकार…

पंढरपूर सायकलवारी यशस्वी; नगरपरिषदेतर्फे अस्थापना विभागप्रमुख संदीप गायकवाड यांचा विशेष सन्मान

चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. पंढरपूर येथे सायकलवारी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अस्थापना विभागप्रमुख श्री. संदीप गायकवाड साहेब यांचा नगरपरिषदेमार्फत विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा…

गांजा तस्करीचा पर्दाफाश, कार दुचाकी मोबाईल सह लाखोचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, ६ लाख…

लोकसहभागातून शाळेच्या सुविधांमध्ये भर; पालक शिक्षक संघटनेकडून १० नवीन पंख्यांची भेट

जळगांव प्रतिनिधी, मेहरुण, महेश माळी : लोकसहभाग आणि शाळा–पालक समन्वयाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पालक शिक्षक संघटनेकडून शाळेला १० नवीन छतावरील पंख्यांची…

दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची हत्या, नराधम पतीला अटक

भडगाव प्रतिनिधी, अतुल माळी. भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून पतीने तिच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास…

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींच्या वाढीव मोबदल्याचा दावा; जळगावातील दोन वकील अटकेत.

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याप्रकरणी जळगावातील दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. ॲड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड,…

error: Content is protected !!