महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ‘फेस’ प्रणालीमुळे मजूर संकटात; जालना जिल्ह्यात प्रशासनाविरुद्ध ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलना’चा इशारा

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे जालना : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MGNREGA) मजुरांच्या उपस्थितीसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या ‘फेस’ (Face Recognition) प्रणालीमुळे ग्रामीण भागातील मजुरांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या…

जळगावात मनसेच्या संघटनात्मक बैठकींची लगबग;  संपर्क अध्यक्षांचा जिल्हा दौरा…

जळगाव प्रतिनिधी :- निलेश खैरनार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित जळगाव नवनिर्वाचित जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री संदीप पाचंगे (मुंबई) व श्री आशिष साबळे (पुणे) यांचा जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला…

बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल…

उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा जळगाव प्रतिनिधी :- शहरी महिलांनी अनेक क्षेत्रांत आपले कौशल्य सिद्ध करत पुरुषप्रधान क्षेत्रांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही अनेक महिलांचे…

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

जळगाव : ‘एल निनो’मुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने सर्वंकष तयारी केली असून पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. उष्णलहरींच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी सर्व पशुवैद्यकीय…

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना डिजिटल बळ

जळगाव – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या व्याज परतावा योजनेतून राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १,६७० कोटी रुपयांचे सहाय्य वितरित…

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला गती देणे व यशस्वी मधपाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने…

खतांची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा! जालन्यातील बळीराजाचा संताप; प्रशासनाविरुद्ध एल्गार

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे, जालना जालना : जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असतानाच, दुसरीकडे खतांच्या कृत्रिम टंचाईने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नफेखोरीसाठी खतांची छुप्या पद्धतीने साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध आता…

अहिरवाडी येथे पारंपरिक बारागाड्या ओढण्याचा उत्सव संपन्न

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील पारंपरिक रीतीनुसार चालत आलेल्या बारागाड्यांचा कार्यक्रम संपन्न, अहिरवाडी येथील गावामध्ये बऱ्याच वर्षा पासून बारागड्या ओढण्याचा कार्यक्रम हा मोठ्या उत्सहाने साजरा…

एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! १ जूनपासून राज्यातील बस स्थानकांवरील प्रसाधनगृहे होणार मोफत; महायुती सरकारचा दिलासादायक निर्णय

जालना, अनिरुद्ध साबळे (स्वराज वार्ता लाईव्ह न्युज): राज्यातील लालपरीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बस…

नारी शक्ती वंदन अधिनियम व महिला आरक्षणाला लोकसभेत विरोध करणाऱ्या ‘काँग्रेस-नेतृत्वाखालील INDIA आघाडी’ विरोधात भाजपा महिला मोर्चाचे आक्रोश आंदोलन

जळगाव शाकीर शेख नवी दिल्ली : लोकसभेत नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या विरोधात काँग्रेस-नेतृत्वाखालील INDIA आघाडी ने घेतलेल्या भूमिकेविरोधात दिल्ली येथे भाजपा महिला मोर्चा च्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व…

error: Content is protected !!