गोहत्या रोखण्यासाठी कठोर कारवाई करणाऱ्या महापौर दीपमाला काळे यांचे महालक्ष्मी मित्र मंडळातर्फे स्वागत!
गोवंश संरक्षणाच्या भूमिकेचे केले स्वागत; महाजन नगर येथे सन्मान सोहळा मेहरूण : जळगाव शहरात गोहत्या रोखण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतल्याबद्दल महापौर दीपमाला काळे यांचे श्री महालक्ष्मी मित्र मंडळ, महाजन नगर…
भुलाबाई महोत्सवात आरोग्याचा जागर; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ५ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींना धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण
जळगाव / मेहरूण : भुलाबाई महोत्सवाच्या औचित्य साधत मुलींच्या आरोग्य संवर्धनासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि मुलतानी हॉस्पिटलने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व…
शेठ ला.ना.सा. विद्यालयात लोककलांचा जागर ; बालरंगभूमी परिषदेच्या शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेची नव्या पिढीला ओळख व्हावी आणि आपल्या पारंपरिक कला-संस्कृतीचे जतन करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.…
बांधकाम रखवालदाराचा निर्घृण खून
सहारा टाऊन प्रवेशद्वाराजवळ घटना; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. इमारत बांधकाम रखवालदाराचा अज्ञाताने खून केल्याची घटना नंदुरबार शहरातील सहारा टाऊन प्रवेशद्वाराजवळ घडली असून, अज्ञाताविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस…
सनपुलेतील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर; भीम आर्मीचे साखळी उपोषण सुरू
शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुसार नियमित करण्याची मागणी; घरकुल, वीज, पाणी व रस्त्यांच्या सुविधांसाठी आंदोलन चोपडा तालुका प्रतिनिधी, अजय परदेशी. चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील गट क्रमांक ३० (१), ३०/२…
बळीराजाला मोठा दिलासा – पशुधन विकू नका, चारा-पाण्याची जबाबदारी सरकारची – फडणवीस
नाशिकमधून फडणवीसांची मोठी घोषणा, राज्यात प्रत्येक जिल्ह्यात चारा डेपो सुरू होणार नाशिक जिल्हा प्रतिनिधी राज्यावरील दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असताना नाशिकमधून बळीराजासाठी दिलासादायक बातमी आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
MPSC पेपरफुटी प्रकरण: अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांचा आक्रोश फळला; आंदोलन तूर्तास स्थगित!
विशेष प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पेटलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा वाढता दबाव आणि राज्य सरकारने जाहीर…
“हे पुनर्वसनच बनावट आहे, कायद्याने बनलेलंच नाही! – अधिकाऱ्यांनी कुत्र्यासारखी अवस्था केली; वृद्ध शेतकऱ्याचा प्रशासनावर हल्लाबोल”
“जमीन आमची, भिंत आम्ही पाडणार नाही! 15 पानांचे पुरावे देऊनही प्रशासन मूग गिळून गप्प” जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नुर महम्मद तडवी. जमिनीच्या मोबदल्यासाठी आणि हक्कासाठी वारंवार अर्ज करून, आंदोलन करूनही प्रशासनाने…
मराठवाड्याच्या दुष्काळावर काँग्रेसचा एल्गार! सरकारच्या विरोधात 14 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात “जन आक्रोश मोर्चा”
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. हजारो शेतकरी अडचणीत, 14 प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा हल्लाबोल छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात यंदा पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप पिके…
जळगावच्या शेठ ला.ना.सा. विद्यालयात ध्यान कार्यशाळेने विद्यार्थ्यांना दिला मनःशांतीचा मंत्र; आनापानसती ध्यानाचे प्रात्यक्षिक
जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सारडा विद्यालयात मेडिटेशन (ध्यान) या विषयावर विशेष कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. पालक शाळेच्या समुपदेशक सौ. श्वेता जैन यांनी विद्यार्थ्यांना ध्यानाचे महत्त्व…
