मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाखांची मदत; आरोग्यसंकटावर मोठा दिलासा

जळगाव – गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठोस आधार ठरू लागला आहे. नाशिक विभागात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ३,५४२ रुग्णांना…

शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यासदौऱ्यांची योजना; अर्ज प्रक्रिया सुरू

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी कृषी विभागाचा पुढाकार जळगाव – राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक व प्रगत शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे’ ही महत्वाकांक्षी योजना…

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ मध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी : जिल्ह्यातील तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सादरीकरणाची संधी

जळगाव – जगभरातील तरुणांना व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टतेच्या आधारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सादर करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सन २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन चीनमधील…

अकादमीचे बाल व युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी पुस्तक नोंदणीला सुरुवात

31 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जळगाव – भारतातील प्रतिभावंत लेखकांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. साहित्य अकादमीने बाल साहित्य पुरस्कार 2026 आणि युवा साहित्य पुरस्कार 2026 साठी…

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 जाहीर

▪ जिल्हास्तरावर एक मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिफारसीस पात्र जळगाव – सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने “उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धा 2025” आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत…

रानभाज्यांच्या खरेदीसाठी जळगावात रविवार, दि. 10 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

▪ तालुकास्तरावर 9 ते 15 ऑगस्टदरम्यान रानभाजी सप्ताहाचे आयोजन जळगाव – जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक व पारंपरिक रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी गुणधर्म यांची माहिती व्हावी, तसेच त्यांच्या खरेदीला प्रोत्साहन मिळावे…

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दिनांक ७ ऑगस्टला रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्लेसमेंट ड्राईव्ह…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी घेतला आढावा

मतदान केंद्रांवरील सोईसुविधा, आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे दिले निर्देश नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोईसुविधा, निवडणूक पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, उपलब्ध इलेक्टॉनिक मतदान…

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सर्वसमावेशक धोरणे राबविणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. कृषिमंत्री श्री.भरणे यांनी मंत्रालयातून कामकाजास सुरवात केली, त्यावेळी…

कबुतरे वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील मनाचा पुढाकार

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरु ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस मुंबई : कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत.…

error: Content is protected !!