Latest Post

सनपुलेतील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासी हक्कांसाठी भीम आर्मीचा एल्गार; १२ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा! जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या — भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची मागणी 28 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी अपघातानंतर पळणाऱ्या कंटेनर चालकाचा तरुणांनी पाठलाग करून पकडले; भुसावळ-वरणगाव मार्गावर भीषण अपघातात दोन ठार…..!!! विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांना ५१ हजार बियांची अनोखी वाढदिवसाची भेट; जंगलनिर्मितीचा संकल्प

खरीप हंगाम 2025 साठी पीक विमा योजना ;  31 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत

जळगाव : खरीप हंगामातील अनियमित पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीपासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे 2025 सालासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. विमा हप्ता व रक्कम निश्चित…

मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव : कृषी विभागाकडून एकात्मिक व्यवस्थापनाचे आवाहन

जळगाव : – जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मक्याच्या पिकांवर नव्याने अमेरिकन लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव आढळून येत असून, या कीडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले…

शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ नियोजनासाठी सहविचार सभा संपन्न

जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे नियोजन व आयोजन संदर्भात सहविचार…

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात 4 शिपाई पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी निविदा प्रक्रिया सुरु

जळगाव : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव येथे शिपाई (बहुउद्देशीय गट-ड कर्मचारी) या कंत्राटी स्वरूपातील पदांच्या भरतीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. एकूण ४ रिक्त पदे ही ११ महिन्यांच्या…

भुसावळ तालुक्यात ८ जुलै रोजी सरपंच पद आरक्षणासाठी सोडत सभा 

जळगाव : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाबाबतची सोडत सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय आरक्षणासाठी दिनांक…

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

जळगावच्या ‘ह्युमन मिल्क बँके’तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार जळगाव प्रतिनिधी – आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध पाजू शकत…

प्रदूषणाच्या तक्रारीवरून १० टायर पायरोलिसिस उद्योग बंद – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद…

न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात निर्णय घेऊ – शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर.

अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : शिक्षण विभागातील शिक्षण सेवा गट अ व ब शिक्षण सक्षमीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आली आहे. मात्र विना अनुदानित/अंशतः अनुदानित…

अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवर महाराष्ट्र सरकारचा विरोध कायम – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई : अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावावर सरकारची भूमिका स्पष्ट असून कोणत्याही परिस्थितीत या धरणांची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाचा कायम विरोध असेल, असे जलसंपदा मंत्री…

अन्न सुरक्षा व तपासणीसाठी यंत्रणा अधिक सक्षम करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विशेष वृत्तांत मुंबई :- राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढ, प्रयोगशाळा सक्षमीकरण, खासगी प्रयोगशाळा सहभागाची प्रक्रिया आणि ई-कॉमर्सवरील नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. यामुळे…

You missed

error: Content is protected !!