विविध आठ प्रकारच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी शाळांनी विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याचे आवाहन
जळगाव : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध ८ मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी विद्यार्थ्यांची यादी मुख्याध्यापकांनी जिल्हा…
चिंचोली-नशिराबाद-उमाळारस्ता व पुलाच्या कामासाठी 6 कोटी 60 लाख निधी मंजूर !
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा फळास जळगाव प्रतिनिधी दि. ११ – : जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारासाठी मोठी पुढची वाट मोकळी झाली आहे. धावपट्टीची लांबी वाढवण्यास अडथळा ठरणाऱ्या नशिराबाद-उमाळे प्रतिमा 18…
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भात घेतली आढावा बैठक
जळगाव : युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी नवी दिल्ली येथील शास्त्री भवनातील आपल्या दालनात NHAI अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी…
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम २०२४-२५
अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ १३ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत सादर करता येणार अर्ज जळगाव : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व…
तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल
नाशिक विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे शानदार समारंभात उद्धाटन संपन्न जळगाव : प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा, जेणेकरुन आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतीमान…
भांगरापाणी येथे भव्य शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद!
(जिल्हा प्रतिनिधी जितु जयस्वाल) आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेळीपालन अधिक फायदेशीर! भांगरापाणी, अक्कलकुवा (जि. नंदुरबार) येथे पार पडलेल्या एक दिवसीय शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद व शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमास शेळीपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
नाथ बांधव सुभाष जाधव यांचा तपास जलद गतीने व्हावा, नाथपंथी डवरी गोसावी समाज महासंघाचे करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी सुभाष गजानन जाधव पत्रकार प्रदीप जाधव यांचे वडील वय 72 हे 26 जुलै 2024 पासून राहत्या घरातून बेपत्ता झाले आहेत. यासंदर्भात 28 जुलै रोजी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद…
कुंभार पाडा येथे शिक्षण परिषदेत विविध विषयांवर चर्चा
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील मोठा कुंभारपाडा व लहान कुंभार पाडा जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने धानोरा केंद्राची शिक्षण परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री उदय बोरसे होते प्रमुख अतिथी…
नवापूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, लिंमडावाडीतील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले 40 ते 50 हजारांची चोरी
नवापूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नंदुरबार जिल्हा (प्रतिनिधी जितु जयस्वाल) नवापूर शहरातील लिंमडावाडी भागातील एका किराणा दुकानात चोरट्याने डल्ला मारत 40 ते 50 हजार रुपयाचा माल लंपास केल्याची घटना घडली…
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या नेतृत्वाखाली कृषी सचिव आणि सचिव खत यांची दिल्लीत बैठक झाली.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु परदेशी. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने 6 फेब्रुवारी रोजी कृषी सचिव आणि खत सचिव यांची भेट घेतली.…
