जामनेर भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोराला अटक; २०० रुपयांची लाच घेताना एसीबीचा सापळा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेरच्या भूमिअभिलेख कार्यालयातील एका लोकसेवकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५२) असे या लोकसेवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती…
शिक्षक दिनाच्या आनंदावर दुःखाचे सावट; दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. कावर्पिंप्री, ता. अमळनेर : शिक्षक दिनानिमित्त सकाळी शाळेत ‘शिक्षिका’ बनून विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीचा त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाल्याने कावर्पिंप्री गावासह अमळनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत…
बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप — संत ज्ञानेश्वर विद्यालयात आधुनिक पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पूजन
जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक काळातील शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर पूजनाचा उपक्रम घेण्यात आला. पूर्वीच्या…
धरणगाव शहराच्या वाहतूक कोंडीला दिलासा! बायपासचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाला सादर करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आदेश…..!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : धरणगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित बायपास मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्यासाठी दीड ते दोन कोटींचा निधी प्रस्ताव १५ दिवसांच्या…
🌿 अडावद पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई!
१७५ गांजाची झाडे जप्त; संशयिताविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्ह्याची प्रक्रिया सुरू जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा तालुक्यातील देवझिरी-देवगड परिसरातील जंगलात सुरू असलेल्या कथित अवैध गांजा लागवडीवर अडावद पोलिसांनी धडक…
अवघड आदिवासी क्षेत्रात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची पायी भेट; जखमींची घेतली आस्थेने विचारपूस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा : तालुक्याचे लोकप्रिय आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आज तालुक्यातील आदिवासी, अवघड व पेसा क्षेत्रातील बडवानी, बढाई, नुरा वस्ती आणि शेवरेपाडा येथे…
संत शिरोमणी सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अंतुर्लीत भावपूर्ण अभिवादन
जिवा महाले नाभिक हितवर्धक संघातर्फे श्रीकृष्ण मंदिरात पूजन; समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिवा…
वनकर्मचाऱ्यांना पाहताच चालक फरार; लाकडाने भरलेले पिकअप वनविभागाच्या ताब्यात
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल पश्चिम वनक्षेत्रात कारवाई; वाहनासह ३ लाख ६० हजार ८ रुपयांचा मुद्देमाल जप्त यावल : यावल पश्चिम वनविभागाच्या हरिपुरा-जामण्या राऊंड स्टाफ पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई…
साक्षरता दिनानिमित्त निरक्षरांसाठी ‘एक तास साक्षरतेचा’ वर्ग; इच्छुक नागरिकांनी नाव नोंदवावे
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे समाजातील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी ‘एक तास साक्षरतेचा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार…
‘प्रशस्त’ अन् ‘उल्हास’ ॲपची शिक्षकांना माहिती; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर भर
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयास केंद्रस्तरीय विशेष शिक्षक समाधान माळी यांनी सदिच्छा भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले.…
