जळगावच्या ६६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा रखडला; मुंबई उच्च न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस, दीड वर्षांपासून खुलासाच नाही!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२२-२३ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ६६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्हाधिकारी…

शेठ ला. ना. सा. विद्यालयात विद्यार्थ्यांचा निर्धार – यंदा साजरी करणार प्रदूषणमुक्त दिवाळी!

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात सकाळ व दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ घेतली. शाळेचे…

मध्य प्रदेशातून आणलेली अवैध बिअर जप्त, दोघांना अटक; ५.४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. शिरपूर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असलेली अवैध बिअरची वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर पथकाने उधळून लावली. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरला-सांगवी रोडवर सापळा रचून…

पिंपळनेरमध्ये गुटखा तस्करी उघड; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे : राज्यात बंदी असतानाही चोरट्या मार्गाने होणारी गुटखा, पानमसाला आणि तंबाखूची विक्री अन्न व औषध प्रशासनाने उधळून लावली. पिंपळनेर येथे पहाटे केलेल्या धडक कारवाईत प्रशासनाने…

पत्नीने सासरी जाण्यास नकार दिल्याने जावई संतापला; कुकरने मारहाण करून सासरे गंभीर जखमी….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : पत्नीला माहेरहून घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाने रागाच्या भरात सासऱ्यावर कुकरने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कुसुंबा येथे उघडकीस आली आहे. या…

स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्याच्या मदतीला धावले; दिव्यांग शिवसैनिकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिला 10 हजारांचा हातभार!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. महाराष्ट्रात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीने बळीराजा पुरता कोलमडला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा त्यात समावेश आहे. बळीराजा…

महापौरांच्या पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांची कानउघाडणी; अतिक्रमणधारकांना अखेरचा इशारा….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या दुरवस्थेवरून महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी वॉर्ड क्रमांक १६ मध्ये झंझावाती दौरा केला. जुने जळगाव, ट्रान्सपोर्ट नगर आणि लक्ष्मीनारायण नगर…

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य निर्णय; फटाक्यांच्या पैशांतून लहान विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे टी-शर्ट भेट!

फटाकेमुक्त दिवाळीतून जलसंवर्धनाची जनजागृती; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. सध्या निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि पाण्याचे वाढते संकट लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक…

रावेरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, वनपट्टेधारक आणि आदिवासींच्या हक्कासाठी लोक संघर्ष मोर्चा आक्रमक; रावेर तहसीलदारांना राज्यव्यापी मागण्यांचे निवेदन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – नूर मोहम्मद तडवी. महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ता. रावेर जि. जळगाव येथील दुष्काळग्रस्त…

रेल्वे कामाच्या बेसावध खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी; गोराडखेड्याजवळ दुचाकी २५ फूट खोल कोसळली…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाचोरा : रेल्वे मार्गाच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या खोल खड्ड्याने एका तरुणाचा जीव घेतला. पाचोरा-जळगाव महामार्गावर गोराडखेडा गावालगत शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास ही भीषण…

You missed

error: Content is protected !!