रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई; पिंपळा परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, ४ महिलांची सुटका

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : शहरातील पिंपळा परिसरात एका घरातून सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर रामानंद नगर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. मानवी तस्करीविरोधी पथक आणि रामानंद…

गणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुका सुरळीत होण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन सोहळा तसेच विसर्जन मिरवणूक सुरळीत, सुरक्षित व शांततेत पार पडावी, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, चोपडा तालुका…

चोपडा पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव २०२६ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न 

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील आगामी गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने आज चोपडा पोलीस स्टेशन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत…

🚨 जळगाव पोलिसांचा मोठा दणका! तब्बल ११.१७ लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘एफेड्रीन’सह गांजा हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई; ५५ वर्षीय संशयित ताब्यात

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव : अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि…

🚨 जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस; तिघे ताब्यात, ₹१२ हजारांची रोकड हस्तगत जळगाव : जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या पाच तासांत छडा…

“जागतिक पत्रलेखन दिनी ‘मनातलं पत्र… आपल्या माणसांसाठी!’; विद्यार्थ्यांनी जपली लोप पावत चाललेली पत्रलेखनाची संस्कृती”

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त ‘मनातलं पत्र… आपल्या माणसांसाठी!’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. डिजिटल युगात…

मोक्याच्या जमिनीवर कब्जाचा प्रयत्न; ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक : समर्थ नगर परिसरातील व्यावसायिक श्रीकांत मधुकर कुलकर्णी यांच्या धात्रक फाटा येथील रसबिहारी रोड परिसरातील सुमारे ८ हजार ६२५ चौ. मीटर मोक्याच्या जमिनीवर बनावट कागदपत्रांच्या…

रावेर तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; मेहुणा-अहिरवाडी परिसरात हादरे

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर : रावेर तालुक्यातील मेहुणा-अहिरवाडी परिसरात सोमवारी सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ७ वाजून ४७ मिनिटांनी हा…

पतीच्या आजारपणावर धार्मिक उपाय शोधताना विवाहितेची फसवणूक?; चंद्रपुरात गंभीर आरोप, तिघे पोलिसांच्या ताब्यात

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. चंद्रपूर : पतीची प्रकृती वारंवार खालावत असल्याने धार्मिक उपायांसाठी एका कथित महाराजाकडे गेलेल्या २७ वर्षीय विवाहितेसोबत गंभीर प्रकार घडल्याची तक्रार समोर आली आहे. ग्रहशांती आणि कालसर्पदोष…

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. तीन उमेदवारांसह दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई; मात्र गैरप्रकारात आणखी व्यक्तींचा सहभाग असल्याचा परीक्षार्थींचा आरोप पुणे : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत कथित गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणाने…

error: Content is protected !!