Latest Post

अंबाड्यात गोतस्करीचा डाव उधळला! गोरक्षकांची सतर्कता अन् चोपडा शहर पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल धडक कारवाई; ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त! कोल्हे हिल्स परिसरात दिवाळीच्या दिवशीच वणवा; पाच बंब पाण्याने आग आटोक्यात, नागरिकांमध्ये घबराट आनंद वाटण्यातच खरा आनंद! बोरमळीच्या आदिवासी पाड्यावर फुलली माणुसकीची दिवाळी; आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत फराळ वाटप व स्नेहभोजन विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू

महावितरणचा ‘सन्मान सौदामिनीचा’ सोहळा गाजला; जळगाव विभागात महिला शक्तीचा दिमाखदार गौरव, सौ. मनीषा मेथाळकर विशेष सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ने महिला सन्मानाचा आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. महावितरण मुख्यालयाच्या संदर्भ क्र. औसंवि/ब/सन्मान सौदामिनीचा/34938…

जळगावात मोठा अनर्थ टळला; बस चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण….

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर उमटले आहेत. आदिवासी बांधव आणि मंत्री यांच्यातील बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात…

भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार उघड; १००० रुपयांची लाच घेताना शिपाई आणि सायबर कॅफे चालकाला अटक….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : शासकीय शुल्क भरूनही शेतमोजणीचे काम करण्यासाठी लाच मागणाऱ्या भुसावळ उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एका…

जामनेर-बोदवड मार्गावरील जुगार अड्डा पोलिसांनी केला उद्ध्वस्त; ५ जण ताब्यात…..

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. ८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई जामनेरमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई; पाच जणांवर गुन्हा दाखल जामनेर, दि. १६ –…

सेवा संकल्प अभियानात ‘उमेद’ची भरारी; जळगाव जिल्ह्यात २,३७९ बचत गटांना १२४ कोटी ८७ लाखांचे बँक कर्ज वितरित

ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ – CEO करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानाच्या विशेष कालावधीत जळगाव जिल्हा परिषदेच्या ‘उमेद’…

शेठ ला.ना.सा. विद्यालयात ‘सखी सावित्री’ समितीचा शुभारंभ; मनोमंथन उपक्रमातून विद्यार्थिनींना शिस्त, मनोबल आणि ध्यानधारणेचा मंत्र

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगांव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले. शाळेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सखी सावित्री :…

राज्यात दुष्काळाचे संकट गहिरे, बळीराजाच्या मदतीसाठी IAS-IPS अधिकारी सरसावले; एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला…..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पुढे सरसावली आहे. राज्यातील सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी आपले एक…

जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! 15 व्या वित्त आयोगाचा कोट्यवधींचा निधी गेला कुठे? – भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन आक्रमक

RTI अंतर्गत 5 मुद्द्यांवर लेखी हिशोब मागितला; ऑडिट रिपोर्टसह खर्चाचा तपशील द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन – अनिरुद्ध साबळे जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिध, अनिरुद्ध साबळे. जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारात प्रचंड…

नंदुरबारमध्ये ३०९ कन्यांचे भक्तिभावाने पूजन; हिंदू सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्यधामचा स्तुत्य उपक्रम

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर नंदुरबार शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. हिंदू सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्यधाम यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ३०९ कन्यांचे विधिवत कन्यापूजन मोठ्या…

यावल तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीला प्रारंभ….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. साकळी परिसरात NHAI व भूमी अभिलेख विभागाची कारवाई; बाधित शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती यावल, दि. १६ – यावल तालुक्यातील साकळी परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. NH 753-BE…

You missed

error: Content is protected !!