Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

जामनेरमध्ये ३० वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; जखमी अवस्थेत रिक्षातून रुग्णालयात दाखल….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : शहरातील इंदिरा आवास परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू देविदास वाणी असे मृत तरुणाचे नाव आहे.…

भुसावळात स्व. बाबासाहेब के. नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धांचा उत्साहात समारोप; विजेत्यांचा गौरव

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. भुसावळ : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, भुसावळचे संस्थापक स्व. बाबासाहेब के. नारखेडे यांच्या ४६व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व, उत्स्फूर्त…

नंदुरबारात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; पोलीस पाटलासह दोघांना ७० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक …

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नवापूर शहरात पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ सापळा, तक्रार न करण्यासाठी मागितली होती लाच नंदुरबार / नवापूर, दि. २२ – पोलिसात तक्रार न देण्यासाठी आणि प्रकरण आपसात मिटवण्यासाठी ७०…

भालोद हादरले! दारूच्या नशेत किरकोळ वादातून दोन मित्रांनी केली तिसऱ्या मित्राची हत्या, मृतदेह खड्ड्यात फेकून पलायन….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत खुनाचा थरार – माशांच्या जेवणावरून वाद, डोक्यात दगड घालून मजुराचा जागीच अंत फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद येथे क्षुल्लक कारणातून मित्राचीच दगडाने…

जामनेर तहसील पुन्हा ACB च्या रडारवर; २५ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यक जाळ्यात, खासगी व्यक्तीसह अटक…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर:- शेतात जाण्या-येण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करण्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रविण सुपडू गांगुर्डे आणि त्यांचा खासगी दलाल योगेश…

चोपडा तालुक्यातील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासी हक्कांसाठी भीम आर्मी आक्रमक

सनपुलेतील अतिक्रमणांचे सर्वेक्षण व नियमितीकरणाची मागणी; जागाविहीन पात्र कुटुंबांना निवासी जागा देण्याची मागणी — 12 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा प्रतिनिधी, सनी जैन. चोपडा, मौजे सनपुले येथील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास…

वडती गोरक्ष दलाने मध्य प्रदेशातून येणारी बैलांची गाडी पकडली; अडावद पोलिसांकडे सुपूर्द

वडती-विष्णापूर गावकऱ्यांची पोलीस चौकी उभारण्याची मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. वडती-विष्णापूर रस्त्यावर सोमवारी संध्याकाळी मध्य प्रदेशातून येणारी एक बैलांची गाडी वडतीच्या गोरक्ष दलाने रोखून धरली. गाडीत दोन बैल…

सोनारीत विजेची तार तुटून शेतात पडली; विजेच्या धक्क्याने बैलाचा जागीच मृत्यू

भोकर प्रतिनिधी, प्रमोद बोरसे, विशेष वृत्तांत. भोकर तालुक्यातील सोनारी येथे २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता वीजवाहिनीची तार तुटून शेतात पडल्याने एका बैलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना…

कृतज्ञता दिवसाचे औचित्य साधून पोलीस प्रशासन, नगरपरिषद आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे तालुकाध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांच्या पुढाकाराने व संपूर्ण पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सोमवार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस…

अंतुर्ली बुद्रुकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर; गायीला ठार मारल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण….

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अंतुर्ली बुद्रुक, ता. भडगाव – अंतुर्ली बुद्रुक शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या शेतात बिबट्या दिसल्याने आणि बंदिस्त शेडमध्ये…

You missed

error: Content is protected !!