गणेश कॉलनीतील ‘स्पा 99’वर पोलिसांचा छापा; पाच तरुणींची सुटका!
जिल्हापेठ पोलिसांसह दामिनी पथकाची धडक कारवाई; सिक्कीम, नेपाळ व मणिपूरमधील तरुणी आढळल्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी | निलेश खैरनार जळगाव : शहरातील गणेश कॉलनी परिसरातील ‘स्पा 99’ पार्लरवर जिल्हापेठ पोलिसांसह दामिनी…
जळगाव जिल्ह्यातील शाळा-अंगणवाड्यांचे होणार व्यापक ऑडिट!
स्वयंसेवकांची पथके सज्ज; तालुकानिहाय व शाळानिहाय सर्वेक्षणातून विकासाचे नवे नियोजन जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील जळगाव : जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांच्या सुविधा, उपलब्ध संसाधने आणि सद्यस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती…
शाळा तपासली, सुधारणा सुचवल्या; विद्यार्थ्यांचा Quality Audit ठरला चर्चेचा विषय
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : शाळेची गुणवत्ता केवळ शिक्षक व व्यवस्थापनाच्या नजरेतून नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या नजरेतूनही तपासली जावी, या अभिनव संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण…
एकत्र विचार, स्मार्ट उपाय’; २१व्या शतकातील कौशल्यांमधून विद्यार्थ्यांचा दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभिनव ‘हॅकाथॉन’
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट दप्तर – हलके दप्तर’ हा अभिनव उपक्रम हॅकाथॉन पद्धतीने राबविण्यात आला.…
एनसीएमसी कार्डची सक्ती प्रवाशांच्या मुळावर? रिचार्जमध्येच कपात; महिला आणि ज्येष्ठ नागरिक हैराण
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र, या नव्या व्यवस्थेच्या…
राष्ट्रीय महामार्ग 53 वर भीषण अपघात; कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाची क्रेनच्या साहाय्याने थरारक सुटका, 2 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित दिपनगर, ता. भुसावळ राजस्थानहून पत्र्यांचा माल घेऊन नागपूरच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील फेकरी-साक्री पुलावर दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरचा चालक…
अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या आरोपाने संतापाचा स्फोट; संशयिताच्या गावात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बोदवड : तालुक्यातील जामठी गावातील रहिवासी असलेल्या खासगी शिकवणी वर्ग चालकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाल्याने परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती…
मोबाईल लोकेशनच्या आधारे अल्पवयीन मुलीचा शोध; अपहरण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. वरणगाव : तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास करत तिचा शोध घेतला. मोबाईल लोकेशन, तांत्रिक तपास आणि संशयितांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करत…
जळगाव जिल्ह्यात शाळा-अंगणवाडींचे होणार व्यापक ऑडिट!
स्वयंसेवकांची पथके सज्ज; तालुकानिहाय व शाळानिहाय सर्वेक्षणातून विकासाचे नवे नियोजन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा आणि आवश्यक सुधारणांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्यासाठी…
पावसाच्या दीर्घ खंडाने चार एकर कपाशी उद्ध्वस्त; महुखेडा येथील शेतकऱ्याने गारखेडा शिवारातील उभ्या पिकावर फिरवला रोटाव्हेटर
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : जामनेर तालुक्यातील महुखेडा येथील शेतकरी रमेश पवार यांनी गारखेडा शिवारातील आपल्या चार एकर क्षेत्रातील कपाशीच्या पिकावर रोटाव्हेटर फिरवून पीक नष्ट केले. पावसाच्या दीर्घ खंडामुळे…
