शेतकरी पुत्राची टरबूज खरेदीत फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्याची अखेर शरणागती; पोलीस अधीक्षक जानव्ही शेखर यांच्या कारवाईला मोठे यश
मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे. घनसावंगी : शेतकरी पुत्र राजेंद्र अटकळ यांची टरबूज खरेदीत आर्थिक फसवणूक करून पसार झालेल्या पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्याने अखेर पोलिसांच्या दबावामुळे शरणागती पत्करली आहे. पोलीस अधीक्षक जानव्ही…
