तलावाच्या काठावर ठेवलेला मोबाईल आणि मृत्यूच्या दारातून परत आलेलं एक आयुष्य…
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास, मेहरूण तलाव परिसरातील शांत वातावरण अचानक एका धक्कादायक घटनेने हादरले. तलावाच्या काठावर, नजरेस न पडणाऱ्या एका कोपऱ्यात, एक वयोवृद्ध…
