Day: May 20, 2026

कुंभारहारी शिवारात बिबट्याची दहशत

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. टेंभुर्णी / जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे तीव्र वातावरण निर्माण झाले आहे. उसाच्या दाट क्षेत्रात बिबट्याने…

जळगावात कु. अनुश्री निंभोरे यांच्या भव्य चित्र प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील रिंग रोडवरील प्रसिद्ध ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’च्या आर्ट गॅलरीमध्ये कु. अनुश्री सुनील निंभोरे हिने रेखाटलेल्या उत्कृष्ट आणि मनमोहक चित्रांच्या भव्य प्रदर्शनाचे शानदार…

जालना शहरात खंजर घेवुन फिरणारा गुन्हेगारास कदीम जालना पोलीस ठाणे यांनी घेतले ताब्यात, खंजर जप्त

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरात दिनांक १९/०५/२०२६ रोजी ०९.३८ वाजता शिवकुमार कॉम्प्लेक्स अंन्नाभाऊ साठे पुतळ्या जवळ जुना जालना येथे ११२ कॉलव्दारे माहीती मिळाली की, एक व्यक्ती चाकु घेवुन…

टोलनाका, नागेवाडी भागातील अवैध लोखंडी सळई विक्रेत्यावर चंदनझिरा पोलीसांची धाड

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. ४ लाख ४९ हजार ९००/- रुपयाची लोखंडी सळई जप्त. पोलीस अधिक्षक श्री. तेगबिरसिंह संधु यांनी जिल्हयातील अवैध धंदयावर कार्यवाही करणे बाबत सर्व पो. स्टे अधिकारी…

दोघांवर चंदनझिरा पोलीसांची कार्यवाही, ०२ धारदार तलवार जप्त

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. MIDC भागात तलवार घेवुन दहशत निर्माण करणारा व चंदनझिरा भागात तलवार बाळगणारा असे दोघांवर चंदनझिरा पोलीसांची कार्यवाही ०२ धारदार तलवार जप्त दि. १८/०५/२०२६ रोजी १३.००…

error: Content is protected !!