मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण तीन दिवसापासून सुरू असून आजचा चौथा दिवस उपोषणाचा तिसरा दिवस असून अनेक तालुक्यातील शेतकरी…
