Category: विशेष

सुतार जनजागृती सेवा संस्था जळगांव जिल्हा यांच्या तर्फे भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. आयोजक सुतार जनजागृती सेवा संस्था जळगांव जिल्हा यांच्या तर्फे भव्य कामगार मेळावा दिनांक 7 जून 2026 वेळ सकाळी 10 वाजता ठिक हतनूर हॉल, जळगांव येथे…

भोर येथील चिमुकलीवरील अत्याचार अन् हत्येचा पाचोऱ्यात तीव्र निषेध!

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी; प्रा. जयश्रीताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, पाचोरा : महेश माळी महिला व विद्यार्थिनींचा पुढाकार एम.एम. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापिका, लिनेस…

हळदीत कट्टा खोचून दहशत माजवणाऱ्या तरुणाला कासोदा पोलिसांनी आवळल्या मुसक्या; गावठी पिस्तूल अन् काडतूस जप्त

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. लग्नसमारंभातील हळदीच्या कार्यक्रमात कमरेला गावठी कट्टा लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला कासोदा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. लखन प्रकाश वाघ…

बडोदा महानगरपालिकेत ‘खानदेशी कन्या’ सौ. कोकिळाताई पवार यांचा ऐतिहासिक विजय; नगरसेविका म्हणून झाली निवड

मराठवाडा प्रतिनिधी अनिरुद्ध साबळे. विशेष वृत्तांत बडोदा : गुजरात राज्यातील बडोदा (वडोदरा) महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक मोठी ऐतिहासिक घटना घडली आहे. आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. कोकिळाताई पवार यांनी…

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘योग्य शाळा निवड’ जनजागृती उपक्रम

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरुण) – आजच्या स्पर्धात्मक युगात पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य शाळेची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक…

जालना शहरात हॉटेल आणि त्या लगतच्या टपर्यांना संध्याकाळी अचानक लागली आग, कारण अजून अस्पष्ट, जीवितहानी नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात, जालना क्रिटिकल दवाखान्याजवळ असलेल्या हॉटेल व काही टपऱ्यांना आज रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत…

जालना मदरसा प्रकरण: शिक्षक अब्दुल रौफ अन्सारी यांचे स्पष्टीकरण, चौकशी सुरू; अफवा टाळण्याचे आवाहन

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. अलीकडे जालना शहरात एका मदरसा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रकरणाबाबत विविध बातम्या आणि संदेश पसरत आहेत. दरम्यान, संबंधित पक्षांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी अधिकृत खुलासे जारी…

शेतकरी पुत्राची टरबूज खरेदीत फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्याची अखेर शरणागती; पोलीस अधीक्षक जानव्ही शेखर यांच्या कारवाईला मोठे यश

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे. घनसावंगी : शेतकरी पुत्र राजेंद्र अटकळ यांची टरबूज खरेदीत आर्थिक फसवणूक करून पसार झालेल्या पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्याने अखेर पोलिसांच्या दबावामुळे शरणागती पत्करली आहे. पोलीस अधीक्षक जानव्ही…

जालन्याच्या पुरवठा विभागात ‘जाधवराज’! गरिबांची पिळवणूक करणाऱ्या निरीक्षकाची हकालपट्टी करा !

पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधवांच्या मनमानी कारभाराविरुद्ध ‘माँ सेवाभावी संस्थे’चा एल्गार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. खुर्चीवर बसून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांचे दिवस आता भरले आहेत. जालना तालुका पुरवठा…

परतूर नगर परिषदेच्या मालमत्ता रजिस्टरमध्ये खाडाखोड; ओ.एस. सावंत यांचा ‘पैसे कमवण्याचा धंदा’ जोरात ?

परतूर – जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. नगर परिषदेतील मालमत्ता रजिस्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करून ओ.एस. सावंत यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे. मालमत्ता रजिस्टरला…

error: Content is protected !!