‘घरकाम सर्वांची जबाबदारी’; दप्तरमुक्त शनिवारी समानतेचा संस्कार
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी घरकामाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.…
