गणेश आगमन मिरवणुकीत काळाचा घाला; भरधाव कंटेनरच्या धडकेत दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, १२ जण गंभीर जखमी….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या उत्साहाला भीषण अपघाताने गालबोट लागले आहे. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावच्या वळणावर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या…
