रेल्वे कामाच्या बेसावध खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी; गोराडखेड्याजवळ दुचाकी २५ फूट खोल कोसळली…!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाचोरा : रेल्वे मार्गाच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या खोल खड्ड्याने एका तरुणाचा जीव घेतला. पाचोरा-जळगाव महामार्गावर गोराडखेडा गावालगत शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास ही भीषण…
