महाराष्ट्र भाजपा सदस्य नोदणी अभियान अंतर्गत नवापुर शहर ग्रामीण मंडल कोर कमेटी बैठक संपन्न
नवापुर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. महाराष्ट्र भाजपा सदस्य नोदणी अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर शहर ग्रामीण मंडल कोर कमेटी बैठक संपन्न झाली. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या विशेष…
