Category: Uncategorized

जालना जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता! केंद्रीय पथकाची थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्ह्यात उद्भवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीची दखल अखेर केंद्र सरकारने घेतली आहे. जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने आज जिल्ह्याचा दौरा केला.…

मानसिक आरोग्याचे संवर्धन ही काळाची गरज – उपप्राचार्य पी. एस. पाडवी

चोपडा / प्रतिनिधी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक १० ऑक्टोबर…

जळगावात नवरात्रौत्सवाचा भक्तीमय जल्लोष! एकविरा देवी मंडळाच्या वतीने भव्य दांडिया-गरबा स्पर्धेचे आयोजन

कृष्णा अपार्टमेंट परिसर, दशरथ नगर, जळगाव | दिनांक : ११ ते २० ऑक्टोबर २०२५ | वेळ : सायंकाळी ७ ते रात्री १० जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. शहरातील दशरथ नगर…

मजुरांना गावातच तात्काळ कामे द्या! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश

जलकवच अभियान युद्धपातळीवर राबवा, ‘विकसित ग्रामपंचायत प्लॅन’ तयार करा मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जालना / घनसावंगी, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना…

जामनेर तालुक्यातील केबल चोरीचा छडा : फत्तेपूर पोलिसांची कारवाई, भंगार व्यवसायिकासह ५ जण गजाआड…….!!

लोणी येथील शेतकऱ्यांच्या विहिरींवरील केबल लंपास ; ७० हजारांचा मुद्देमाल जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – शेतातील विहिरी आणि बोअरवेलवरील विद्युत केबल चोरणाऱ्या टोळीचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.…

न्यायालयाच्या निर्देशानुसार जळगाव पोलिसांची मोठी कारवाई : 46 किलो अंमली पदार्थ साठा केला नष्ट….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रांजणगाव एमआयडीसीतील शासकीय भट्टीत नियमानुसार विल्हेवाट; संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण जळगाव : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जळगाव जिल्हा पोलीस दलाने दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल…

सावदा पोलिस हद्दीत धक्कादायक घटना – न्यायालयात जाणाऱ्या तरुणीला चारचाकीतून उचललं, मंगळसूत्र तुटेपर्यंत आईला मारहाण…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर / सावदा : रावेर तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध चारचाकी वाहनातून बळजबरीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. 8 रोजी पहाटे पिंपरुड-सावदा…

अवैध वाळू साठा प्रकरणात प्रशासनाचा बडगा; कानळदा मंडळ अधिकारी छाया कोळी निलंबित….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि साठवणुकीच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. कानळदा येथील मंडळ अधिकारी छाया कोळी यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी…

चोपड्यात आदिवासींच्या हक्कासाठी भीम आर्मीचा एल्गार! निवासी जमिनीच्या नियमितीकरणासाठी 12 ऑक्टोबरला पंचायत समितीवर साखळी उपोषण

चोपडा, जळगाव : मौजे सनपुले येथील गट क्रमांक 31 (1) मधील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल बांधवांच्या निवासी हक्कासाठी भीम आर्मी भारत एकता मिशनने निर्णायक लढा पुकारला…

स्क्रीन टाइमला रामराम, स्किल टाइमला सलाम! शेठ ला. ना. सा. विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी हटके कार्यशाळा

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी टीव्ही, मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या विद्यार्थी पिढीला सर्जनशील वाटेवर आणण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात एक आगळीवेगळी कार्यशाळा उत्साहात पार पडली.…

error: Content is protected !!