Category: Uncategorized

अँटी कॅरप्शन इंटेलिजन्स कमिटीने भव्य वैद्यकीय शिबिराचे यशस्वी आयोजन केले

अंबरनाथ (पश्चिम), २७ मार्च २०२६: अँटी कॅरप्शन इंटेलिजन्स कमिटीने (इंडियन इन्स्टिट्यूट फॉर द प्रिव्हेंशन ऑफ करप्शन) अंबरनाथ (पश्चिम) येथील एसडीएम इंग्लिश हायस्कूलमध्ये एका भव्य वैद्यकीय शिबिराचे यशस्वी आयोजन केले. हे…

मराठवाड्यात अवकाळीचा कहर: घनसावंगी परिसरात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

खरीप पिकांचे अतोनात नुकसान; बळीराजा संकटात घनसावंगी | स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे मराठवाड्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज घनसावंगी शहर आणि परिसरात निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला.…

भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणात परवानगीशिवाय वृक्षतोड; २० हजारांचा दंड वसूल

ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; १३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा यावल प्रतिनिधी : यावल तालुक्यातील भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या…

कानळदा ग्रामपंचायतीचा इतिहास घडवणारा कृतज्ञतेचा अविस्मरणीय सोहळा…

जळगांव जिल्हा प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील कानळदा हे जळगाव तालुक्यातील एक मोठे व प्रगत गाव असून येथे १७ सदस्यांची ग्रामपंचायत कार्यरत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील घरपट्टी, पाणीपट्टी आदी विविध करांमधून जमा होणारा…

युवकाच्या आत्महत्येने हळहळला राहुरी तालुका, पोलिस तपास सुरू

अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाने. राहुरी तालुक्यातील आंबी शिवारातील गांधेवाडी परिसरातील ३३ वर्षीय मोलमजुरी करणाऱ्या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली…

कानडगावात अल्पवयीन मुलीचे अपहरण; निषेधार्थ गाव बंद

अहिल्यानगर प्रतिनिधी, राहुरी :- शंकर कवाने. राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आदिवासी कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज कानडगाव गाव बंद ठेवून सकल हिंदू…

“डिजिटल फसवणूक म्हणजे थेट लूट !”

सर्वोच्च न्यायालयाचा इशारा – प्रशासन कुठे झोपले आहे? नवी दिल्ली :- डिजिटल युगात आपण प्रगत झालो, पण सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र मागे पडलो आहोत. ऑनलाईन व्यवहार, यूपीआय, कार्ड, लिंक, ओटीपी… हे…

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

जळगाव : फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची…

मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी

जळगाव – हरी विठ्ठल नगर येथील मंगल मैत्री ग्रुपच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व मिरवणूक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हरी विठ्ठल…

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत…

You missed

error: Content is protected !!