भुसावळ तालुक्यात ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : भुसावळ तालुक्यातील दीपनगरजवळील कपिलवस्ती परिसरात आज बुधवार, दि. ३० सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भुसावळच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकचे नियंत्रण…
