अपघाताने फोडले गुटखा तस्करीचे बिंग ; मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणारी कार निंभोरा फाट्यावर पलटी, दोघे गंभीर…..!!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव कारला निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी…
